Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Sixty-one Marathi Meaning

एकसष्ठ

Definition

साठ अधिक एक मिळून होणारी संख्या
साठ अधिक एक

Example

एकसष्ठातून पाच वजा केल्यावर किती उरतील?
ह्या झाडावर एकसष्ठ लिंबे लागली आहेत.