Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Skip Marathi Meaning

गफलत, चूक, नजरचूक

Definition

एखाद्या गोष्टीचा त्याग करणे
कार्यवाही न करणे
करायचे, वापरायचे वा सेवन करायचे बंद करणे
एखाद्या गोष्टीची सूत्रे दुसर्‍याकडे देणे
लक्ष न देणे
आहे त्या स्थितीत राहू देणे

Example

तिने माझ्याशी बोलणे सोडले.
तुझ्या चुकांकडे दुर्लक्ष केले तर काय हमी की भविष्यात परत चूक करणार नाही.
तिला असू दे तु माझ्याशी बोल.