Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Sky Marathi Meaning

अंबर, अस्मान, आकाश, आभाळ, गगन, नभ, व्योम

Definition

पृथ्वी व इतर ग्रह व नक्षत्रे यांच्या मधली जागा/अनंत त्रिमितीय विस्तार ज्यात सर्वकाही समावलेले असते
ढग, सूर्य, चंद्र, तारे इत्यादी जिथे दिसतात ती पृथ्वीच्या वर अंतराळाचा घुमटाकार दिसणारा भाग
देवाचे वसतिस्थान
रिक्त स्थान
वस्तूची एक बाजू एका ठिकाणी अडक

Example

अंतरिक्ष ही एक निर्वात पोकळी आहे
आकाश काळ्या ढगांनी भरून आले
पुण्यकर्म केल्यास स्वर्गात स्थान मिळते अशी समजूत आहे
एक शब्दही न बोलता ती शून्यात नजर लावून बसली होती.
ही चौकट त्या खुंटीला टांग.
अंतरिक्षचे