Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Slap Marathi Meaning

चपराक, चापट, थप्पड

Definition

तळहाताने गालावर केला जाणारा आघात
हाताने आघात करणे किंवा मारणे

Example

मी त्याला एक थप्पड मारली.
मुलाने खूप जिद्द केल्यावर आईने त्याला चापट मारली.