Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Sleeplessness Marathi Meaning

निद्रानाश

Definition

ज्यात व्यक्तीला अजिबात झोप येत नाही किंवा कमी झोप येते असा आजार
ज्याला झोप येत नाही असा
झोप न येण्याचा आजार
झोप न येण्याची अवस्था वा झोपेचा अभाव

Example

अनिद्रेने पिडित रोगी पलंगावर कुशी बदलत होता.
अनिद्र माणसाला रोज झोपेची गोळी घ्यावी लागते.
मालतीला अनिद्रेने ग्रासले आहे.
तिला निद्रानाशाचा विकार जडला आहे.