Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Snow Marathi Meaning

बर्फ, बर्फवृष्टी, हिम, हिमवृष्टी

Definition

कोक नावाच्या झाडाच्या पानापासून बनवण्यात येणारा, भूल देण्यासाठी वा गुंगी आणण्यासाठी वापरला जाणारा एक मादक पदार्थ
कृत्रिमरीत्या थिजवलेले पाणी

पाण्याचे घनरूप
आकाशातून बर्फाचा पाऊस पडण्याची क्रिया
आकाशातून जमिनीवर पडणारे गोठलेले पाणी

Example

पूर्वी भूल देण्यासाठी कोकीन वापरत.
रक्तस्राव थांबवण्यासाठी जखमेवर बर्फ लावतात

शून्य डिग्री सेल्सिअसला पाण्याचे बर्फ तयार होते.
आज डोंगराळ प्रदेशात बर्फ पडण्याचा