Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Snowy Marathi Meaning

बर्फमय, हिमाच्छादित

Definition

ज्यात वा ज्यावर बर्फ साचलेला आहे असा
बर्फाने माखलेला वा आच्छादित
बर्फाने आच्छादलेला

Example

अंटार्क्टिका हा बर्फाळ प्रदेश आहे
बर्फमय प्रदेशात वाहतुकीसाठी घसरगाड्यांचा उपयोग करतात.
बर्फाच्छादित पर्वतरांगा पाहून मन प्रसन्न झाले.