Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Soft Water Marathi Meaning

सुफेन पाणी

Definition

ज्यात साबण विरघळतो व फेस अधिक येतो असे कमी खनिज असलेले पाणी

Example

सुफेन पाण्यात कपडे स्वच्छ निघतात