Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Source Marathi Meaning

उगम, उगमस्थान, उत्पत्तिस्थान, सूत्र, स्रोत

Definition

अस्तित्वात येण्याची क्रिया वा भाव
जेथून एखाद्या पदार्थाची उत्पत्ती झाली आहे ते स्थळ
उंचावरून खाली कोसळणारा मोठा जलप्रवाह

मिळण्यासाठीचा आधार
माहितीचा उद्गम
वाहणारे अथवा प्रवाहित द्रव

Example

पृथ्वीवर सर्वांत आधी कोणाची उत्पत्ती झाली ते सांगणे कठीण आहे.
गंगोत्री हे गंगेचे उगमस्थान आहे
दक्षिण अमेरिकेतील एंजेल हा जगातील सर्वात उंच धबधबा आहे.

सूर्य हा पृथ्वीसाठी ऊर्जेचा