Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Spangle Marathi Meaning

चमकी

Definition

ज्यामुळे दिसणे शक्य होते ते तत्त्व
एक प्रकारचा प्रकाश
सुंदर अथवा शोभित असण्याची अवस्था अथवा भाव
सोनेरी किंवा रुपेरी पत्र्यांचे बारीक गोल तुकडे
चमकणारे चूर्ण

Example

सकाळ झाली व सूर्याचा प्रकाश चहुकडे पसरला
त्याच्या डोळ्यात वेगळेच तेज होते./ नवीन चेंडूवर चकाकी व गुळगुळीतपणा असतो.
सूर्यास्ताच्या वेळी आकाशातील शोभा बघण्यालायक होती.
साडीवर लागलेल्या टिकल्या चमकत आहेत.