Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Speculation Marathi Meaning

अजमास, अटकळ, अडाखा, अदमास, अंदाज, अनुमान, आडाखा, कयास, ठोकताळा, तर्क, ध्यान, होरा

Definition

भविष्यात मालाची किंमत चढेल किंवा उतरेल याचा अंदाज बांधून आगाऊ केलेला व्यवहार:
सट्टा लावण्याचे काम
अंदाज लावण्याचे काम

Example

शेअर बाजारात बरेच लोक सट्टा खेळतात
सट्टेबाजीमुळे रमेशची बरीच कमाई होते.
हल्ली लोक वास्तविकापेक्षा अंदाजबाजीवर लक्ष केंद्रित करत आहे./सध्या शेअर बाजारात दलालांची अंदाजबाजी चालू नाहीच, असे