Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Speech Marathi Meaning

उक्ती, उद्गार, कथन, बोल, बोलणे, म्हणणे, वचन, वाणी

Definition


बोललेली गोष्ट
सांगण्याची क्रिया
माणसाच्या मुखातून निघालेला सार्थ शब्द
तोंडी विवेचन
एखादा विषय स्पष्ट करण्यासाठी त्यासंदर्भात सांगितलेली गोष्ट
लिलावाच्या वेळी मोठ्याने ओरडून किंमत सांगण्याची क्रिया
एखाद्या व्यक्तीसमुहाचे पूर्णपणे ए

Example

त्यांने घडलेली गोष्ट तपशीलवार कथन केली
संतांचे बोल नेहमी आठवावेत
गांधीजींचे भाषण ऐकण्यासाठी गावापाड्यातील लोक जमले होते
हुंडा या विषयावर त्यांचे वक्तव्य