Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Spindle Marathi Meaning

टकळी

Definition

गाडीच्या दोन्ही चाकांतून बसविलेला जाड लोखंडी दांडा
कापसाचे सूत काढण्याची चाती
कातलेले सूत ज्यावर गुंडाळले जाते ती चरख्यातली सळई
पृथ्वीगोलाच्या मध्यातून जाणारी दोन धृवांना जोडणारी कल्पित रेषा

Example

बैलगाडीचे चाक आसातून निखळले.
सीता टकळी घेऊन सूत काढत होती
या चरख्याची चाती तुटली आहे
पृथ्वी आपल्या आसाभोवती फिरते.