Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Spirit Marathi Meaning

गंध, चैतन्य, जीव, जीवंतपणा, जीवशक्ती, प्राण, प्राणशक्ती, भावना, वास

Definition

शरीराचे चलनवलन करणारी शक्ती
अनुभव आणि स्मृती ह्यांमुळे मनात उत्पन्न होणारा भाव
शरीराच्या पलीकडे असणारे मानवीय अस्तित्वाचे एक तत्त्व
पुनरावृत्तीने अंगी जडणारी वागण्याची रीत
काम करण्याची शक्ती वाढवणारा मनातील भाव
व्यक्ती वा वस्तूत असलेला

Example

माणूस मरतो म्हणजे त्याच्या शरीरातला प्राण निघून जातो
आत्मा अविनाशी आहे
त्याला लवकर उठायची सवय आहे
नाट्यस्पर्धेत पहिले बक्षीस मिळाल्याने आमचा उत्साह वाढला.
तो फार शांत स्वभावाचा