Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Spleen Marathi Meaning

पानथरी, प्लीहा

Definition

दुसर्‍याच्या अनुचित किंवा प्रतिकूल वागण्यामुळे आपल्या अंतःकरणाची होणारी वृत्ती
ज्यात प्लीहा वाढून सूज येते असा रोग
उदरगुहेत जठराच्या डाव्या बाजूला असलेला एक शरीरावयव
बांबूचा एक प्रकार

Example

राग मनुष्याची बुद्धी कुंठित करतो./ चंद्रसेनांच्या प्रत्येक शब्दाबरोबर भोगराजांचा अंगार उसळत होता.
तो प्लीहाचा रोगी आहे.
प्लीहेचा रक्ताभिसरणतंत्राशी संबंध असतो