Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Split Up Marathi Meaning

काडीमोडणे, घटस्फोट घेणे, फारकत घेणे, फुटणे, सोडचिठ्ठी देणे

Definition

काही काळापुरता वेगळे होणे
कोर्टाच्या मदतीने विवाहाचे बंधन रद्द ठरवून नवरा बायकोनी स्वतंत्र होणे
नाहीसे होणे
लावलेली वा जोडलेली गोष्ट दूर होणे
ऐक्य किंवा पक्षापासून

Example

जत्रेत आमची आमच्या मित्रापासून ताटातूट झाली.
क्षुल्लक कारणावरून त्याने आपल्या बायकोला सोडचिठ्ठी दिली
त्याच्यावरचे संकट टळले
आपापसातील भांडणामुळे नवरा-बायको वेगळे झाले.