Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Spoken Marathi Meaning

मुख्य, वाच्य

Definition

बोलावयास किंवा सांगावयास योग्य असे
वर्णन करण्यास योग्य
मुख, वाणी किंवा उच्चारणशी संबंधित
व्यवस्थितपणे एखादी गोष्ट किंवा मत समजून घेऊन आपले मत वा विधान मांडण्याची क्रिया
प्रतिपादन करण्याजोगा
शब्दाद्वारे लगोलग कळून येणारा अर्थ

Example

सर्वच गोष्टी सांगण्याजोग्या नसतात, त्या अनुभवानेच कळू शकतात
परमेश्वराचे स्वरूप वर्णनीय नाही.
एखाद्याची योग्यता पारखण्यासाठी त्याची मौखिक तसेच लेखी परीक्षा घेतली जाते.
तत्त्वज्ञानाची व्याप्ती मोठी असल्याने ह्या प्रतिपादनात अनेक त्रुट