Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Sprout Marathi Meaning

अंकुर, अंकुर फुटणे, अंकुरणे, उगवणे, कोंब, कोंभ, कोंभ फुटणे, डिरी, धुमारा, मोड, रुजणे

Definition

पेरलेल्या बीमधून निघणारा कोवळा देठ
पेरलेल्या बीला कोंब फुटणे
कळीचे फुलात रुपांतर होणे
तुकडे पडणे
पुरळ, घामोळी इत्यादी दिसायला लागणे (इत्यादींचा उद्भव होणे)
ताप येण्याच्या वेळी अंग मोडून येणे वा ठणकणे
ऐक्य किंवा पक्षापासून

Example

शेतात हरबर्‍याला अंकुर फुटले
पाण्याच्या अभावी पेरलेले बी अंकुरले नाही
सूर्य प्रकाश मिळताच कळ्या उमलल्या/ सूर्य उगवताच सूर्यफूल उमलले
""हातातून निसटल्याने मूर्ती तुटली
उन्हाळ्यात अंगावर खूप घामोळ्या उठतात.
तापामुळे शरीर कसकस