Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Standard Of Living Marathi Meaning

जीवनशैली

Definition

जीवनाची शैली
दैनंदिन जीवनात एखाद्या माणसाला, समाजाला किती भौतिक सुखसुविधा प्राप्त होतात ह्यावरून त्यांच्या जगण्याच्या पद्धतीचा ठरवलेला दर्जा

Example

गाव व शहर येथील जीवनशैलींत खूप फरक असतो.
अलीकडे कामगारांचे राहणीमान सुधारते आहे