Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Startup Marathi Meaning

उद्घाटन

Definition

एखाद्या महत्त्वाच्या व्यक्तीच्या हस्ते औपचारिकरीत्या केली जाणारी महत्त्वाच्या कामाची, समारंभाची सुरुवात
एखाद्या कामाची सुरवात होणे
वापरासाठी उपलब्ध होण्याची सुरवात होणे
एखादे कार्य इत्यादीच्या उद्घाटन समयी आयोजित केलेला सोहळा

Example

नाट्यसंमेलनाचे उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते झाले
उद्यापासून हा महमार्ग खुला होईल
ह्या शाळेच्या उद्घाटन सोहळ्याला बरीच मोठी मंडळी उपस्थित राहणार आहेत.