Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Stone Marathi Meaning

कातळ, कोय, चिरा

Definition

दगडाचा लहान खंड
शस्त्रावाचून सामान्य प्रयत्नांनी फुटत नाही व पाण्याने विरघळत नाही असा पृथ्वीचा अवयवभूत पदार्थ
ज्यात मूत्राशयात लहान लहान खडे झाल्याने लघवीला अडथळा होतो तो रोग
फळातील मोठी बी
हिरा, माणिक इत्यादी मूल्यवान

Example

अनवाणी चालल्याने पायाला खडे टोचले
मूर्तिकाराने दगड कोरून छान मूर्ती बनवली
कुरडूची भाजी हे मूतखड्यावरचे औषध मानले जाते
त्याने अंब्याची कोय चोखून स्वच्छ केली
रत्नांची आभूषणे बनवतात
या वस्तूचे वजन