Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Stone Age Marathi Meaning

अश्मयुग, पाषाणयुग

Definition

जगाच्या संस्कृतीची पहिली अवस्था ज्याकाळात मनुष्य दगडाचा उपयोग अवजार म्हणून करत होता

Example

पाषाणयुगात मानव दगडांचे अवजार शिकार करण्यासाठी वापरत असे.