Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Storage Marathi Meaning

भांडारण, भांडारीक, साठवण

Definition

एकत्र करण्याची वा होण्याची क्रिया
एखाद्या गोष्टीचा साठा करण्याची अथवा होण्याची क्रिया
संगणकीय विज्ञानानुसार एखाद्या संगणक मेमरी किंवा चुंबकीय टेप किंवा डिस्कवर माहिती गोळा करण्याची क्रिया

Example

ह्या दोन द्रावणांचे एकत्रीकरण करून हे दुर्गधीनाशक द्रावण तयार करता येते.
धान्याच्या साठवणीची ही व्यवस्था छान आहे.
एवढी मोठ्या डाटाफाईलीच्या स्टोरेजची समस्या आहे.