Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Storage Tank Marathi Meaning

टाकी

Definition

द्रवरूप किंवा वायुरूप पदार्थ साठविण्याचे झाकण असलेले पात्र
*एका टाकीत मावेल इतके प्रमाण
एखाद्या वाहनात इंधन इत्यादि भरलेले धातूचे पात्र
वायू किंवा गॅस असलेले दंडगोलाकार पात्र
विहिरीपेक्षा कमी खोल, कातळात खोदलेला पाणी साठविण्याचा खड

Example

टाकीत पाणी भरून ठेव कारण उद्या पाणी येणार नाही.
टंकी ही श्रीरागची एक मैत्रिण आहे.
बागेच्या सिंचनासाठी एक टाकी पाणी पुरेसे आहे.
मोटारीच्या टाकीत एक छिद्र पडले आहे.
स्वयंपाकासाठी लागणारा गॅसचा सिलेंडर अजून आला नाही.
गड