Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Stove Marathi Meaning

चूल

Definition

अन्न शिजवणे, पदार्थाला उष्णता देणे इत्यादींसाठी ज्यात अग्नी निर्माण करून वापरता येतो ते साधन
एक प्रकारची मातीची छोटी शेगडी ज्यावर दूध, डाळ इत्यादी शिजवली जाते
धान्य इत्यादी भाजण्याची भडभुंजाची भट्टी
ज्यात खाण्याजोगा वा पिण्याजोगा गोष्टी ठेवल्या किंवा बनवल्

Example

चुलीवर पाणी तापायला ठेवले
सीता नांदवर दूध गरम करत आहे.
काल मी भाडावर जाऊन चणे भाजवून आणले
कुंभार मातीची भांडी बनवतो
रात्री गावात भांडाच्या नकला आहेत
स्टोव्हवर पाणी तापायला ठेव.
ओली लाकडे घातल्याने चूल धुमसते आहे.