Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Strip Marathi Meaning

उतरणे, उतरवणे, काढणे

Definition

जखमेवर बांधता येणारा पातळ आणि लांब कापडाचा तुकडा
मुले जिच्यावर अक्षरे गिरवतात ती लाकडी फळी
संपत्तीतील वा त्यातून मिळणार्‍या फायद्यातील अंश
काळ्या दगडाचा चौरस वा लंबोळका तुकडा
विमानाच्या उड्डाणासाठी किंवा ते उतरवण्यासाठी तयार केलेला लांब मार्ग
धातू, लाकूड, कापड,

Example

भाजलेल्या जखमेवर कधीही पट्टी बांधू नये.
तो खडू ने पाटीवर लिहित आहे.
चित्रकार पाटीवर काही लिहित आहे.
विमान उडण्यापूर्वी धावपट्टीवरून जाते.
कापडाचे तुकडे गोळा करून त्याने गोधडी केली.
माझ्याकडे लाकडाची फूटपट्टी आहे.
आम्