Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Stump Marathi Meaning

खुंट, यष्टी

Definition

फांद्या व पाने नसलेले,खोड झालेले झाड
क्रिक्रेटच्या खेळात वापरल्या जाणाऱ्या लाकडाच्या तीन छोट्या दांड्यांपैकी प्रत्येक
काही कारणाने ज्याचा सर्वात वरचा भाग, वस्तू इत्यादी (विशेषतः शोभा देणारा) नाही असा

Example

जळणासाठी तो थोंटक कापत आहे.
भारताचा अव्वल क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरची स्वाक्षरी असलेली यष्टी लिलावात.