Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Subsidy Marathi Meaning

अर्थसाहाय्य

Definition

अनेक लोकांकडून घेतलेले आर्थिक साहाय्य
पैशांची मदत
शासकीय अथवा खाजगी संस्थांकडून व्यक्तीच्या अथवा संस्थेच्या कामासाठी मिळणारी आर्थिक मदत
जनतेच्या हितासाठी एखाद्या संस्थेला शासनाकडून मिळणारी आर्थिक मदत

Example

या वर्षी गणेशोत्सवाची खूप वर्गणी जमली
या प्रकल्पासाठी शासनाने वित्त साहाय्य दिले आहे
या नियतकालिकासाठी शासनाचे अनुदान मिळते
शैक्षणिक उत्पादनांसाठी शासनाकडून भरघोस अर्थसाहाय्य मिळते.