Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Successor Marathi Meaning

उत्तराधिकारी

Definition

एखाद्याच्या मृत्यूनंतर त्याच्या संपत्तीवर अधिकार असणारी व्यक्ती
एखाद्या पदावर त्याच्या सध्याच्या अधिकार्‍यानंतर येणारा अधिकारी
एखाद्या व्यक्तीच्या जिवंतपणी वा तिच्या पश्च्यात तिच्या ठिकाणी असणारे गुण जिच्यात आढळतात किंवा तिचे कार्य जी व्यक्ती चालवते ती

Example

ती आजोबांच्या संपत्तीची एकुलती एक वारस आहे
राणीला एक कुशल उत्तराधिकारी हवा होता.
आगरकरांच्या विचाराचे रघुनाथराव कर्वे हेच खरे वारस होते.