Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Suck Marathi Meaning

पिणे, शोषणे, शोषून घेणे

Definition

आर्द्रता,ओलावा वगैरे आकर्षून घेणे
प्रभाव कमी करणे
दुर्बल व्यक्तीच्या दुर्बलतेचा स्वार्थासाठी लाभ उठवणे
गरजेपेक्षा जास्त काम करवून घेणे
चोखण्याची क्रिया

Example

स्पंज पाणी शोषतो.
राम आंबे चोखत आहे.
तो मनुष्य औषध देऊन कावीळ उतरवतो.
जमीनदार आपल्या स्वार्थासाठी गरीबांचे शोषण करतात.
खाजगी कंपन्या चांगले वेतन देते पण कर्मचाऱ्यांचे शोषणही तितके करते.
आंबा चोखून खाल्यावर रामूने आंब्याची कोय फेक