Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Suitability Marathi Meaning

उपयुक्तता, उपयोगिता

Definition

ज्ञान, अनुभव, शिक्षण इत्यादींच्या दृष्टीकोणातून जे वैशिष्ट्य वा गुणांच्या आधारावर एखादी व्यक्ती एखादे कार्य वा पदासाठी योग्य मानली जाते
उपयुक्त किंवा उचित असण्याची अवस्था किंवा भाव

Example

निवड करताना विद्यार्थांची योग्यता पारखली जाते.
वस्तूची उपयोगिता त्याचे महत्व ठरवते./ह्या प्रकल्पाची माहित सामान्य जनतेपर्यंत पोहण्यातच औचित्य आहे.