Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Sulk Marathi Meaning

रुसणे

Definition

आपल्या आप्ताने केलेली गोष्ट आपल्या मनास आवडली नाही व त्यांने आर्जव करावे अशा तर्‍हेचा भावनापूर्वक कोप येणे

Example

तिने अनेकदा बोलवल्यावर ही मी जाऊ शकले नाही म्हणून ती रुसली आहे