Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Summon Marathi Meaning

बोलवणे, बोलावणे, बोलाविणे

Definition

मोठ्याने उच्चार करून बोलावणे
विशिष्ट गोष्टीला उद्देशून विशिष्ट संज्ञा वापरणे
आयोजित करणे किंवा च्यासाठी उत्तरदायी असणे
बोलावून आणण्याची क्रिया

Example

आई तुला हाक मारत आहे.
ह्या प्राण्याला वाघ म्हणतात./ या जातीस ब्लॅक मिशन या नावाने देखील संबोधतात.
तो एक चर्चासत्र आयोजित करत आहे.
राष्ट्रपतींनी सरकार स्थापन करण्यासाठी विजयी पक्षाला पाचारण केले