Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Surmise Marathi Meaning

अजमास, अटकळ, अडाखा, अदमास, अंदाज, अनुमान, आडाखा, कयास, ठोकताळा, तर्क, होरा

Definition

एखाद्या गोष्टीविषयीचे अनिश्चित विधान
काही अनिष्ट घडण्याविषयीचा मनातील अंदाज
एखाद्या गोष्टीविषयीची माहिती आहे पण त्याविषयी ठाम विधान करता येत नाही अशी मनाची स्थिती
असे होऊ शकेल किंवा होईल असे मनाने ठरविणे

Example

तो यंदा पहिला येईल असे माझे अनुमान आहे.
अपघात घडेल हे भय सतत त्याच्या मनात होते
त्यानेच चोरी केली असावी असा मला संशय आहे