Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Surrender Marathi Meaning

टाकणे, ताब्यात देणे, शरणागती, सोपवणे, सोपविणे, स्वाधीन करणे, हवाली करणे

Definition

परमेश्वरच्या ठिकाणी सर्वस्व वाहून घेणे
एखाद्या गोष्टीचा त्याग करणे
स्वतःला दूसर्‍याच्या अधीन करण्याची क्रिया
युद्ध, विवाद इत्यादी थांबवून स्वतःला शत्रू किंवा विपक्षाच्या हाती सोपविण्याची क्रिया
कार्यवाही न करणे
करायचे, वापरायचे वा सेवन करायचे बंद करणे
एखाद्या गोष्ट

Example

नवविधा भक्तितील आत्मसमर्पण हा शेवटचा प्रकार आहे.
अतिरेक्यांनी शरणागती पत्करली
राजा पुरूने सिकंदरासमोर आत्मसमर्पण केले.
तिने माझ्याशी बोलणे सोडले.
तुझ्या चुकांकडे दुर्लक्ष केले तर काय हमी की भविष्यात