Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Survey Marathi Meaning

अवलोकन, अवेक्षण, दर्शन, निरखणे, निरीक्षण, न्याहाळणे, पाहणी, विलोकन

Definition

एखाद्या गोष्टीची योग्यता, विशेषता, सामर्थ्य, गुण इत्यादी जाणून घेण्यासाठी शोध संबंधित कार्य करणे
स्थळ,देश,इमारत,जमीन इत्यादिकांची सप्रमाण रेखाकृती
मापण्याचे काम
एखाद्या गोष्टीचे बारकाईने तपशीलवार केलेले निरीक्षण
घर, इमारत इत्यादी बांधण्या

Example

निरीक्षकाने सर्व प्रार्थींना नीट पारखले.
सोनार सोन्याची शुद्धता पारखतो.
आमच्या शाळेत भारताचा मोठा नकाशा लावला आहे
मानवी वर्तनाचे मापन संख्यात्मक पद्धतीने करता येणारच नाही.
समितीने आपल्या पाहणीचा निष