Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Sweet Pepper Plant Marathi Meaning

ढोबळी मिर्ची, भोपळी मिरची, शिमला मिरची

Definition

मिरचीच्या जातीचे, इतर मिरच्यांपेक्षा तिखटपणा कमी असलेले, एक फळ
मिर्चीच्या जातीचे एक झाड

Example

आईनी आज ढोबळ्या मिरचीची भाजी केली.
भोपळी मिरचीच्या लागवडीसाठी हे हवामान चांगले आहे.