Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Sweetening Marathi Meaning

गोडपणा आणणारा, गोडावणारा

Definition

कानास गोड लागणारा
मध, साखर इत्यादींसारख्या चवीचा
गोड चवीचे खाद्यपदार्थ
मनाला आवडणारा

खारट, तुरट, आंबट नसलेला किंवा क्षारयुक्त नसलेला
एखाद्या पदार्थात गोडपणा आणण्यासाठी त्यात वापरली जाणारी वस्तू

Example

गीता गोड आवाजात गायली
ही द्राक्षे फारच गोड आहेत
लग्नात दोन, तीन प्रकारची मिष्टान्ने होती
आईने माझ्या बालपणाची गोड आठवण एका वहीत नोंदवून ठेवली.

हे गोड्या पाण्याचे सरोवर आहे.
गुळ, साखर, खजूर इत्यादी गोड