Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Syllabus Marathi Meaning

अभ्यासक्रम, पाठ्यक्रम

Definition

एखाद्या विशिष्ट वर्गासाठी, इयत्तेसाठी विशिष्ट विषयाचा नेमून दिलेला अभ्यास
एखाद्या संस्थेद्वारे घेतल्या जाणार्‍या सर्व परीक्षांसाठी ठरविलेल्या पुस्तकांची यादी

Example

या वर्षी बारावीचा अभ्यासक्रम बदलणार आहे
मला हा पाठ्यक्रम व्यवस्थित कळला आहे.