Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Take Marathi Meaning

अंगीकारणे, अवलंबणे, आणणे, करणे, खरीदणे, खरेदी करणे, घेणे, दूर करणे, धरणे, निवडणे, पकडणे, पत्करणे, मावणे, मिटवणे, राहणे, लावणे, विकत घेणे, वेचणे, स्वीकारणे

Definition

मोल देऊन एखादी वस्तू घेणे
एखाद्याला त्याच्या इच्छेविरुद्ध ताब्यात घेणे
लाभ इत्यादिच्या स्वरूपात प्राप्त होणारे धन
एखाद्याने दिलेली वस्तु स्वीकृत करण्याची किंवा घेण्याची क्रिया
दुसर्‍याने देऊ केलेली गोष्ट आपल्या ताब्यात करणे
एखादे कार्य इत्यादी

Example

आम्ही दुकानातून कपडे विकत घेतले
अतिरेक्यांनी दोन पर्यटकांना कैद केले
शेती आपल्या उत्पन्नाचे मुख्य साधन आहे.
आजारपणामुळे त्याला पुरस्कार घेणे जमले नाही.
भाऊबीजेनिमित्त दिलेली भेट बहिणीने आनं