Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Tape Marathi Meaning

टेप, दोरी, ध्वनिमुद्रण, फीत, बंद, मापपट्टी

Definition

एखादी वस्तू लपेटणे, बांधणे यासाठीची कपड्याची किंवा प्लॅस्टिकची लांब पट्टी किंवा तुकडा
बांधण्याचे साधन
ध्वनिमुद्रकाच्या साहाय्याने मुद्रित करण्याची क्रिया
ध्वनिमुद्रकाच्या साहाय्याने मुद्रित करणे
जोडे बांधायची दोरी

Example

शिंप्याने टेपने कापड मोजले.
फ्रॉकला लावलेले रंगीत आणि चमकदार बंद सुंदर दिसत आहेत.
त्याने पिशवी दोरीने आवळली.
आम्ही सोनी ह्या कंपनीचा ध्वनीमुद्रक घेतला.
तो फाटलेल्या कागदाला चिकटपट्टीने चिकटत आहे.
पोलिसांनी त्यांचे बोलणे ध्वनिमुद्रित केले.
बंद पायात अडकून तो पडला.