Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Tea Marathi Meaning

चहा, चहापत्ती

Definition

चहाची पाने, दूध, पाणी, साखर घालून तयार केलेले पेय
ज्याच्या पानांपासून चहा हे पेय तयार केले जाते ते झाड
चहाच्या झाडाची पाने

Example

चहा हे पेय चीनमधून आपल्याकडे आले
आसाममध्ये चहाच्या खूप बागा आहेत
चहापत्ती उकळून चहा बनवतात