Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Teaching Marathi Meaning

तालीम, मास्तरकी, मास्तरी, विद्याभास, शिकवण, शिक्षण

Definition

शिकवण्याचे कार्य
विद्या, संगीत इत्यादींचे शिक्षण देणे
एखाद्यास शाळेच्या वेळाव्यतिरिक्त देण्यात येणारे सशुल्क किंवा निःशुल्क शिक्षण

Example

शाळेत कित्येक विषयांवर शिकवण दिली जाते.
हल्ली मुलांना पहलीपासूनच शिकवणी लावली जाते.