Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Teak Marathi Meaning

साग, सागवान, सागवृक्ष, सागाचे लाकूड

Definition

टिकाऊ लाकूड असणारा एक प्रसिद्ध वृक्ष
सागवान वृक्षाचे लाकूड जे पिवळट, भुर्‍या रंगाचे आणि मजबूत असते

Example

सागवानचे फर्निचर खूप टिकाऊ असते
सागवानपासून लाकडी सामान इत्यादि बनवतात.