Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Teargas Marathi Meaning

अश्रुधूर

Definition

असा वायू, जो डोळ्यात गेला असता डोळ्यांची जळजळ होते व डोळ्यांतून पाणी येते

Example

अश्रुधुराचा उपयोग करून पोलिसांनी गर्दी पांगवली.