Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Tell Marathi Meaning

आज्ञापिणे, ऐकवणे, कळवणे, कळविणे, फरक दाखवणे, फरक दाखविणे, फरमावणे, फरमाविणे, फर्मावणे, फर्माविणे, वेगळा काढणे, वेगळेपण दाखवणे, वेगळेपण दाखविणे, व्यवच्छेदणे, व्यवच्छेदन करणे, सांगणे

Definition

सांगण्याची क्रिया
तोंडाने भाषिक ध्वनी काढणे
आज्ञा करणे
सविस्तर माहिती देणे
एखाद्या गोष्टीची माहिती करून देणे
एखाद्या कामाविषयी माहिती देणे
एखादी वस्तू, काम इत्यादीविषयी माहिती कळेल असे करणे

Example

त्यांने घडलेली गोष्ट तपशीलवार कथन केली
त्याला ळ बोलता येत नाही.
रामाने लक्ष्मणाला पर्णकुटीचे रक्षण करण्यास फर्मावले.
हेराने शत्रूच्या सामर्थ्याचे वर्णन केले
त्याने मला सांगितले की तो काम सोडून चालला आ