Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Tension Marathi Meaning

तणाव, ताण, ताणतणाव

Definition

ताणण्याची क्रिया
काळजी किंवा भीतीमुळे मनावर येणारे दडपण
दाब देण्याची क्रिया
आखड्याची क्रिया
एखाद्यास रोखण्यासाठी किंवा त्याला अटकाव करण्यासाठी केले जाणारे कार्य
एखाद्या पृष्ठभागावरील एक एकक क्षेत्रावर पडणारे बल
दोर, वस्त्र इत्यादिकास ओढल्यामुळे येणारा ताठपणा

Example

खूप ताण दिल्यामुळे हा दोरखंड तुटला.
मानसिक ताण वाढल्याने त्याला मानसोपचारतज्ज्ञाकडे नेले./ ह्या कमाचे मला फार टेंशन आहे.
मानेचे आखडणे त्रासदायक असते.
मुलांवर काही ठराविक मर्यादेपर्यंत