Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Term Marathi Meaning

अट, सत्र

Definition

एखादे काम करण्यासाठी वा दायित्व पार पाडण्यासाठी दिला जाणारा ठरावीक वेळ
एखादे काम वा गोष्ट जेथे संपते वा संपणे योग्य असते ते अंतिम टोक
एका विशिष्ट वेळेपासून दुसर्‍या विशिष्ट वेळेपर्

Example

कर्ज फेडीसाठी बॅंकेने दोन वर्षांची मुदत दिली आहे
कोणत्याही गोष्टीला काही एक मर्यादा असायलाच हवी
आपल्याला चार तासाच्या काळात हे काम करायचे आहे.
दुधासाठी मी गवळ्याला सांगितले.
एकाग्रचित्तते विना सफलता मिळत नाही.