Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Terminate Marathi Meaning

आटपणे, आटोपणे, आवरणे, उरकणे, काढणे, निपटणे, संपवणे, सुटणे, हाकलणे

Definition

नाश पावलेला
शेवटास जाऊन पूर्ण झालेला
एखादे काम किंवा गोष्ट इत्यादी पूर्ण करणे ती नष्ट करणे
एखादे काम पूर्ण होणे
एखादी प्रथा बंद करणे
एखाद्या प्रथेचा

Example

काकांनी सर्वांचे आभार मानून सभा समाप्त केली./ त्याने हा मामला सात तासांत खलास केला.
ही मालिका आज संपली./ त्यांचे भांडण मिटणे.
हुंडा देण्याची प्रथा लवकारात लवकर