Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Theatre Marathi Meaning

नाट्यगृह, नाट्यमंदिर

Definition

नाटक इत्यादी जेथे सादर करतात ती जागा
जेथे सिनेमा दाखवला जातो ती इमारत
जिथे नाटकाचे प्रयोग होतात ती जागा

Example

तिसर्‍या प्रवेशात रंगमंचावरील नेपथ्य बदलते
मुंबईत अनेक वातानुकूलित चित्रपटगृह आहेत.
नाट्यगृह प्रेक्षकांनी खच्चून भरले होते.